1/3
भूसंवर्धन screenshot 0
भूसंवर्धन screenshot 1
भूसंवर्धन screenshot 2
भूसंवर्धन Icon

भूसंवर्धन

USK Agro Sciences
Trustable Ranking Iconموثوق
1K+التنزيلات
5.5MBالحجم
Android Version Icon4.1.x+
إصدار الأندرويد
1.0(06-12-2018)الإصدار الأخير
-
(0 المراجعات)
Age ratingPEGI-3
تنزيل
التفاصيلالمراجعاتالنُّسَخالمعلومات
1/3

وصف لـभूसंवर्धन

आम्ही आपल्याजवळ आहोत, आपल्या परिसरात आहोत, आपल्याच व्यवसायात आहोत. आम्ही आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत, जात आहोत. आपल्या अशा समस्या-प्रश्न, असतील तर आम्हास जरूर कळवावे. आम्ही आपल्या समश्या सोडविण्याचा आमच्या परीने निश्चित प्रयत्न करू. आम्हाला त्यातून मोठा आनंद, समाधान लाभेल. या समस्या शेत पिकांसंदर्भातील असाव्यात.


आपण फुल शेती, भाजीपाला, फळबाग, कोरडवाहू शेती पिकविणारे शेतकरी आहोत. प्रत्येक शेतकऱ्याचे शेती पिकविण्यात स्वतःचे असे एक खास विज्ञान असते, तंत्र असते. या विज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. प्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानिकच असतो. शेतातील कामात येणाऱ्या अनंत अडी-अडचणीतून मार्ग काढताना या विज्ञानाची, त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.


' भूसंवर्धन ' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके, भाजीपाला पिके, नगदी पिके व रोग, किडींची माहिती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.


आम्ही आपल्याजवळ आहोत، आपल्या परिसरात आहोत، आपल्याच व्यवसायात आहोत. आहोत आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत، जात आहोत. आपल्या अशा समस्या-प्रश्न، असतील तर आम्हास जरूर कळवावे. आम्ही आपल्या समश्या सोडविण्याचा आमच्या परीने निश्चित प्रयत्न करू. आम्हाला त्यातून मोठा आनंद، समाधान लाभेल. या समस्या शेत पिकांसंदर्भातील असाव्यात.


आपण फुल शेती، भाजीपाला، फळबाग، कोरडवाहू शेती पिकविणारे शेतकरी आहोत. असते शेतकऱ्याचे शेती पिकविण्यात स्वतःचे असे एक खास विज्ञान असते، तंत्र असते. या विज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. प्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानिकच असतो. विज्ञानाची कामात येणाऱ्या अनंत अडी अडचणीतून अडचणीतून मार्ग काढताना या विज्ञानाची، त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.


'भूसंवर्धन' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके، भाजीपाला पिके، नगदी पिके व रोग، किडींची माहिती، संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. अंदाज अंदाज، बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.

भूसंवर्धन - إصدار 1.0

(06-12-2018)
نُسخ أخرى
ما الجديدशेतकरी सेवा

لا توجد آراء أو تقييمات بعد! لترك أول تقييم يرجى

-
0 Reviews
5
4
3
2
1

भूसंवर्धन - معلومات APK

نُسخة APK: 1.0الحزمة: com.uskagroonline.Bhusanwardhan
التوافق مع أندرويد: 4.1.x+ (Jelly Bean)
المطور:USK Agro Sciencesالأذونات:3
الاسم: भूसंवर्धनالحجم: 5.5 MBالتنزيلات: 0الإصدار : 1.0تاريخ الإصدار: 2021-03-20 15:59:21الشاشة: SMALLيدعم CPU نوع:
عنوان الحزمة: com.uskagroonline.Bhusanwardhanتوقيع SHA1: 18:C7:3E:5C:D9:8B:C2:F4:1E:C2:28:23:4C:C0:76:14:88:28:35:D9المطور (CN): Androidالمنظمة (O): Google Inc.محلي (L): Mountain Viewالبلد (C): USولاية/مدينة (ST): Californiaعنوان الحزمة: com.uskagroonline.Bhusanwardhanتوقيع SHA1: 18:C7:3E:5C:D9:8B:C2:F4:1E:C2:28:23:4C:C0:76:14:88:28:35:D9المطور (CN): Androidالمنظمة (O): Google Inc.محلي (L): Mountain Viewالبلد (C): USولاية/مدينة (ST): California

آخر إصدار من भूसंवर्धन

1.0Trust Icon Versions
6/12/2018
0 التنزيلات5.5 MB الحجم
تنزيل